या बियांचे तेल 1 चमचा घ्या..वजन चरबी झटपट कमी बीपी, ब्लॉकेजेस दबलेल्या आखडलेल्या नसा मोकळ्या

नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे या. बियांचे तेल फक्त एक चमचा कोमट पाण्यात टाकून घ्या. कितीही वाढलेले वजन पूर्णपणे कमी होईल. त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी दुसर औषध तुम्हाला कधीच घ्यायची गरज पडणार नाही. बीपी शुगर हार्ट अटॅक केस गळती असे अकरा रोग आयुष्यभर होणार नाहीत.

मित्रांनो आपल्याला अनेक आजारांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉल. शरीरात या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जेव्हा वाढते तेव्हा ते धमन्यांमध्ये नसांमध्ये जाऊन साठते व नसा ब्लॉक होतात नसा ब्लॉक झाल्याने बीपी वाढतो. त्यामुळे आपल्या हृदयावर ताण पडतो आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणून हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचं काम आजच्या उपायाने होणार आहे.

आणि हे तेल ते काम करणार आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्ये हार्मोन्स कमी जास्त होऊन अनेक रोग निर्माण होतात. ती हार्मोन्स कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हे तेल करणार आहे. असे हे गुणकारी तेल कोणते या तेलाचे काही फायदे आहेत तसे तोटे आहेत का आणि हे कोणी वापरावे कोणी वापरू नये हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

तर मित्रांनो हे आहे अळशी किंवा जवसाचे तेल. बघा जवस हे बऱ्याच लोकांना माहिती आहे हे किराणा दुकानात आयुर्वेदिक स्टोअर आणि इतरत्र बरेच ठिकाणी उपलब्ध होते. तसेच तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकतात. जर हे तेल मिळाले नाही तर याला पर्याय काय हे देखील मी सांगणार आहे. मित्रांनो जवसाचे तेल हे शुद्ध घाण्यापासून बनलेले असावे आणि ते आपल्याला वापरायचे आहे.

फिल्टर तेल आपल्याला येथे वापरायचे नाही. हे कसे काम करते हे थोडक्यात समजावून घेऊ. मित्रांनो या तेलामध्ये इतर कोणत्याही वस्तूपेक्षा किंवा कोणत्याही पदार्थापेक्षा सर्वात जास्त ओमेगा आहे तो शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वितळवून बाहेर काढतो परिणामी नसा मोकळ्या होतात हार्ट अटॅक येत नाही आणि यापासून होणारे शेकडो रोग झटपट बरे होतात.

हे वापर करणे अगदी सोप आहे तत्पूर्वी एक काळजी घ्यावी ज्या व्यक्तींना रक्तस्त्राव किंवा ऑपरेशन झाले असेल बिल्डिंग होत असेल अशा व्यक्तींनी हे खाणं टाळाव. त्याचप्रमाणे गर्भवती माता व स्तनदामाता यांनी हे घेणे टाळलं पाहिजे. ज्या व्यक्तींना डिसेंटरी ची समस्या आहे त्या व्यक्तीने देखील हे घेऊ नये बाकी इतर सर्व व्यक्ती घेऊ शकतात.

याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही मित्रांनो याचा वापर सर्व पंधरा दिवस करायचा आहे. वापर अगदी सोपा आहे. रोज सकाळी उपाशीपोटी साधारणता एक चमचा तेल कोमट पाण्यात टाकून घ्यायचे आहे. आता प्रश्न येतो ज्यांना हे तेल मिळणार नाही त्यांनी काय करावे तर यांनी दोन चमचे दोन जवस पाण्यात टाकून उकळावे आणि त्याचा काढा करून प्यावा. दोन्हीचा परिणाम सारखा असतो. अशा तऱ्हेने वापर केल्यास तुमच्या सर्व रोग दूर होतील वजन कमी होईल आणि इतरही प्रॉब्लेम दूर होतील.