शरीर शुद्धी करणारा आयुर्वेदिक चहा या प्रमाणे बनवा, दमा, 100 वर्ष म्हातारपण येणार नाही
नमस्कार आयुर्वेदिक आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा चहा थोडा वेगळा आहे यात चहा पत्ती वापरणारा नाही. तुमच्या चहा ऐवजी हा चहा बनवून प्या शरीरात शक्ती आणि स्फूर्तीचा संचार होईल शरीरात असणारा थकवा अशक्तपणा निघून जाईल. हा चहा एक चमत्कारिक चहा म्हणून जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. प्राचीन ऋषीमुनी हा चहा रोज घेत असत. हा शरीरास पौष्टिक आहे यामुळे वीर्य वृद्धी होते.
रक्तातील टॉप जीन्स अनावश्यक घटक निघून जातात रक्ताचे सर्व दोष निघून जातात आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना दमा असतो. अंगाला खाज येणे अंगावर फोड्या येणे त्वचा कोरडी असणे त्वचा काळी पडणे तोंडावर फोड येणे हे सर्व आजार रक्तामुळे घडतात आणि हे सर्व आजार ह्या रक्तदोषामुळे घडत असल्याने रक्तदोष पूर्णपणे काढून टाकण्याचं काम हा चहा करतो.
हा चहा कशापासून बनवला आहे हा चहा कोणी घ्यायचा कधी घ्यावा किती घ्यावा हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या चहाला पिंपळाच्या सालीचा चहा म्हणतात. यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची साल लागणार आहे पिंपळ वृक्षाचे शास्त्रीय नाव फिकस रॅली गोसावी आहे आणि या झाडाचा प्रत्येक अवयव उपयोगाचा आहे आणि त्याच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग कसा करावा हे याआधी सांगितल आहे.
आपण नेहमी पीत असलेल्या चहा मध्ये चहा पत्ती असते तर कॉफीमध्ये कॉफीन हा विषारी घटक असतो. टनिन आणि कॉफी दोन्हीही शरीराला घातक असतात. या उलट मात्र पिंपळाच्या सालीचा चहा शरीराला चमत्कारिक रित्या उपयोगी असून ते शरीराला अत्यंत उपयुक्त आहे या पिंपळाच्या सालीच्या चहाला गरीबाचा बोर्नविटा किंवा चवनप्राश असेही म्हणतात आणि त्यात काही अति शक्ति नाही.
हा चहा जो नियमित घेईल त्याला त्याची अनुभूती किंवा अनुभव नक्कीच येईल. हा चहा बनवण्यासाठी आपल्याला पिंपळाची साल लागणार आहे. पिंपळाची साल आपण बाजारातूनही विकत आणू शकतो. त्याचे पावडर आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. जर आपल्याला मिळाले नाही तर पिंपळाची साल काढा आणि ती सावलीत वाळू घाला त्यानंतर आणि बारीक वाटून वस्त्रगाळ करून ठेवा.
मित्रांनो ज्या व्यक्तींना रक्त विकार आहेत त्यांना तोंडावर फोड येणे एक्झिमा गचकरण नायटा सोरायसिस हे रोग नेहमी उद्भवतात यासाठी आपण ऍलोपॅथिक औषधे घेतो त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो यासाठी हा काढा रक्तशोधक असून यामुळे रक्तातील दोष पूर्णपणे निघून जातात. त्यामुळे हे रोग पण आपोआप कमी होतात ज्या व्यक्तींना दमा आहे अस्थमा आहे तो देखील या उपायामुळे पूर्णपणे कमी होऊन जातो.
पिण्याचे पाणी टाका यामध्ये एक चमचा ही पिंपळाची साल टाकायची आहे बघा यात एक वेलची टाकायची आहे वेलची किंवा वेलदोडे आपल्या घरात उपलब्ध असतातच जर मिळाले नाही तर किराणा दुकानात सहज उपलब्ध होतील ते विकत घेऊन वापरावे. बघा वेलची पोट साफ करते रक्त शुद्ध करते आणि जे रक्तातील दोष आहे ते पण कमी करण्यासाठी मदत करते. ही एक वेलची आपल्याला फोडून तशीच टाकायचे आहे.
आता या चहा मध्ये आपल्याला जो तिसरा घटक टाकायचा आहे ते म्हणजे एक गुळाचा तुकडा. जर गूळ सेंद्रिय असेल तर खूपच चांगले. एक सेंद्रिय गुळाचा एक खडा घेतलेला आहे हा फोडून आपल्या चवीनुसार यामध्ये वापरायचा आहे. ज्या व्यक्ती शुगरचा त्रास आहे त्यांनी हा नाही वापरला तरी चालतो म्हणजे बिना गुळाचा चहा केला तरी चालतो. हा चहा लहान पासून म्हाताऱ्यापर्यंत सर्व प्रकारच्या व्यक्तींना चालतो. प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो रोज घेऊ शकतो याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. काही दिवसात तुम्हाला याचे परिणाम दिसू लागतील व आपल्या सर्व आजार दूर होतील.