फक्त ५ रुपयात,छातीतील कफ सेकंदात बाहेर, सर्दी खोकला कफ ताप घरगुती उपाय..

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण उपचार घरगुती उपचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो सर्दी खोकला कफ याच्यामुळे आपण बरेच लोक परेशान असतो मग त्याच्यासाठी काय करावे. घरच्या घरी करण्यासारखी काही उपचार असतात ते करून बघायला आपल्याला काहीच हरकत नाही. तर तो आजार जर सर्दी असेल याच्यासाठी एक रामबाण असा हा उपचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे?

पण तत्पूर्वी मित्रांनो काय करायचं जर तुम्हाला कफ झालेला असेल तर साधारण उपचार तुम्हाला एक सांगतो की कोमट पाणी जास्त गरम पाणी आपल्या एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं जे थर्मासची बाटली असते त्याच्यामध्ये मिडीयम गरम पाणी ठेवायचं आणि हे पाणी दिवसभर पित राहिले तरी तुमचा कफ मोकळा होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. चला तर मग जो आपण घरगुती उपचार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे.

तर एक कप पाणी घ्यायचे. त्यांनतर आपल्याला धने घ्यायचे आहेत हे खूप उपयुक्त असे आहे. या ठिकाणी आपल्याला धने कशासाठी वापर करायचे तर सर्दी असेल खोकला असेल हे कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण त्याचा वापर करतोय. जर तुमचं डोकं दुखत असेल तर डोकेदुखी तुमची कमी होण्यासाठी नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. नंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो उष्णतेमुळे किंवा छातीत कफ झाला तो किंवा खोकल्याचा जर कफ असेल तर काय करायचं जेष्ठ मधाचा काढा जो आपण करतोय आज तुम्ही जर हा काढा घेतला तर तो कफ बाहेर निघून जाण्यासाठी हा ज्येष्ठमधाचा काढा खूप उपयुक्त आहे.

त्याच्यामुळे जेष्ठमध आपण या ठिकाणी घेतलेला आहे. जेष्ठमधाच्या काड्या आहेत आपण या ठिकाणी हे जेष्ठमधाचे चूर्ण आपण घरीच तयार केलेल आहे तर ते जेष्ठमधाचे चूर्ण आपण या ठिकाणी टाकतोय. जेवढं लागते तेवढेच करायचं आहे मित्रांनो प्रमाण भरपूर असतं पण आपल्याला गरज फक्त जेवढी आहे तेवढ्यासाठीच करायचे आहे.

आपल्याला नंतर आणखी एक घटक लागणार आहे ते म्हणजे हळद हळकुंड म्हणतो आपण याला. तुम्ही हळकुंड टाका किंवा घरची हळद पाहिजे म्हणजे हळकुंड आणायची आणि घरी तयार हळद करायची आणि ती हळद वापरायची मग जो काही आपल्याला पाहिजे तो इफेक्ट आपल्याला चांगला भेटतो. सर्दी असेल खोकला असेल कफ असेल नंतर आपल्याला या ठिकाणी मिरे घ्यायचे आहेत.

मिरे हे थोडे उष्ण असतात ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांनी थोडं मिऱ्याचा वापर हा कमी करावा. या ठिकाणी आपण चार ते पाच मिरे घेतले पण आपण या ठिकाणी चारच मिरी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे सर्व एकत्र आपल्याला करायचा आहे. मिरे खूप उपयुक्त आहेत आणि आपला कफ कमी करण्यासाठी मिरे हे उपयुक्त आहे. त्याच्यामुळे आपण या मिऱ्याचा समावेश आपण या काढ्यामध्ये करत आहोत.

हा काढा एकदम छान असा हा काढा आहे. मित्रांनो आता याला चांगलं मिक्स करून घ्या आणि मिक्स करून घेऊन याला काय करायचे तर आपल्याला गरम करायला ठेवायचे गरम असं करायचं की हा जो काढा आहे तो एक कपाचा तो अर्धा कप झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही याला काय करायचं उकळायचे आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला जो काही कफ असेल सर्दी असेल खोकला असेल याचा जो काही त्रास होतोय तो त्रास कमी करण्यासाठी हा काढा अत्यंत उपयुक्त आहे.

त्याच्यामुळे मित्रांनो काय करायचं हा काढा अर्धा कप झाल्यानंतर तुम्हाला तो उतरून घ्यायचं चांगलं उकळायचे आहे. अर्धा कप पूजा करून अर्धा कप पेक्षाही थोडं कमी केलं तरी काही अडचण नाही जेणेकरून याचा पूर्णतः अर्क उतरला जाईल आणि तो अर्क जो आहे तो काढा जो आहे तो काढा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. मित्रांनो मग हा काढा अर्धा कप झाला की थोडं काढून घेऊन चाळणीतून त्याला चाळून घ्या आणि चाळून घेतल्यानंतर थोडसं त्याला थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तो जो काढा आहे तो काढा आपण मस्तपैकी घ्यायचा आहे. वाटल तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने घ्या.