3 वर्ष जुना खोकला सर्दी कफ 1 दिवसात कमी, स्वागत तोडकर उपाय,नेहमी तरुण राहाल,पोट साफ

नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अनेक औषध घेऊनही खोकला सुटत नसेल पोट साफ होत नसेल वारंवार सर्दी होत असेल तर आजचा उपाय आवश्य एक वेळ करून पहा. मित्रांनो वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना सर्दी खोकला ताप इत्यादी आजार तात्काळ जडतात. घसा खरखर करतो व नाक वाहायला लागते. वारंवार शिंका येतात अशा वेळेस आपण औषध आणि गोळ्या घेतो पण त्यामुळे आपल्याला तात्पुरता आराम मिळतो.

थोड्या वेळाने पुन्हा नाक वाहू लागते गळू लागते वारंवार खोकल्याची उबळ येत राहते अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय अगदी रामबाण असून सोबतच या उपायाने शरीरात एक प्रकारची तरतरी येते अशक्तपणा पूर्णपणे कमी होतो यामुळे झोप चांगली लागते आणि पोट साफ राहते. अशा या परिणामकारक उपायासाठी आपल्याला फक्त एक घटक लागणार आहे आणि तो आपल्याला सहज उपलब्ध होतो. हा घटक कोणता ते कोणी घ्यावा किती दिवस घ्यावा आणि कोणी घेऊ नये हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

असा हा सोपा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे लेंडी पिंपळी. ही पतंजली स्टोअरला आयुर्वेदिक दुकानात त्याचप्रमाणे ऑनलाईन सहज मिळते म्हणून याला लेंडी पिंपळी म्हणतात. हे ओळखायला अगदी सोपे आहे. आयुर्वेदिक दुकानात आपल्याला सहज उपलब्ध होईल. कफ शामक पित्त नाशक आणि जंतुनाशक असे हे आहे. तसेच कामेच्छा वाढवणारी आहे. हे यावर अत्यंत गुणकारी म्हणून काम करते.

हा उपाय प्रतिशोधक असल्यामुळे संधीवातावर अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे हे मेंदू शांत करते झोप शांत लावते. आपल्याला त्यासाठी साधारणता पाव चमचा म्हणजेच चमच्याचा चौथा भाग हे वापरायचे आहे. मित्रांनो मर्यादित स्वरूपात याचा वापर सर्वजण करू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या ज्या व्यक्तींना उष्णता खूप जास्त आहे किंवा पित्ताचा खूप त्रास आहे अशा व्यक्तीने याचे प्रमाण कमी वापरावे. आता यात आपल्याला दुसरा पदार्थ मिक्स करायचा आहे.

मित्रांनो मध हा छातीतील कफ कमी करण्यासाठी अत्यंत रामबाण औषध म्हणून वापरला जातो. असं म्हटलं जातं की जर खोकला किंवा कफ कमी करायचा असेल तर मधा सारखे दुसरा औषध नाही. आता या मध्ये एक चमचा घ्या आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. हे आपल्याला सकाळ व संध्याकाळ दोन वेळा सलग पाच दिवस घ्यायचे आहे. पहिल्या दिवसापासून तुम्हाला यात फरक जाणवेल.

ज्यांना जुना कफ झाला आहे तो त्यांनी हा उपाय सलग पंधरा दिवस कंटिन्यू करायचा आहे. फक्त हा उपाय गरोदर माता आणि अति उष्णता असणाऱ्या लोकांनी घेऊ नये. आता ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी मधाच्या ऐवजी हे पावडर कोमट पाण्यात टाकून सकाळ आणि संध्याकाळी जेवणानंतर घ्यायचे आहे. याचा परिणाम तुम्हाला तात्काळ मिळेल आणि आपले जे आजार आहेत ते दूर होतील.