केव्हाही एकदा खा, पोट साफ साठी गोळी घ्यावी लागणार नाही, छातीतील कफ एक दिवसात बाहेर

आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला खोकला येत असेल बरेच दिवस होऊनही खोकला कमी होत नसेल तर तुमच्या शरीरात म्हणजे छातीमध्ये खूप कफ साचलेला असेल किंवा कफाचे प्रमाण वाढलेल असेल. जोपर्यंत कफाचे प्रमाण कमी होणार नाही तोपर्यंत खोकला कमी होत नाही. हा वाढलेला कफ कमी करण्यासाठी आजचा उपाय अत्यंत रामबाण असून यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याला सहज मिळते. त्याचप्रमाणे बऱ्याच व्यक्तींना धुळीची ॲलर्जी असते आणि त्यामुळे खोकला होतो.

कधी कधी सर्दी होते तर ही ॲलर्जी पूर्णपणे कमी करण्याचे काम हा आजचा उपाय करतो सोबतच याने अजून एक फायदा होतो तो म्हणजे पोट झटपट साफ होणे. गॅसेस अपचन पोट गच्च होणे पूर्णपणे कमी होते. आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे खाऊचे पान यालाच विड्याचे पान नागवेलीचे पान असेही म्हणतात. तुमच्या भागात या पानाला काय म्हणतात ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा.

हे तुम्हाला टपरीवर सहज मिळते आपल्याला हे साधेपण लागणार आहे. यामध्ये अनेक प्रकार आहेत तसे कलकत्ता पान बंगाली पान बॉम्बे पान आपल्याला अशा प्रकारचे नको आहे तर एकदम साध्या स्वरूपाच आपल्याला पान लागणार आहे. आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे असते हे अग्नी दीपक वायू हरकतनाशक असते आणि या विड्याच्या पानांमध्ये चवीपुर नावाचा एक घटक असतो जो तोंडाचा वास कमी करतो दात स्वच्छ ठेवतो व छातीतील कफ कमी करतो यामुळे खोकला कमी होतो.

मित्रांनो माधव चौधरी यांनी आहार हेच औषध या पुस्तकांमध्ये विड्याच्या पानाचे खूप सारे फायदे सांगितले आहेत. तुम्ही वेळ काढून नक्कीच पहा बघा याने पोटातील गॅस कमी होतो व पोट झटपट साफ होते असे हे गुणकारी विड्याचे पान आपल्याला वापरायचे आहे. एक वेळेस च्या उपायासाठी आपल्याला एक पान घ्यायच आहे. आता दुसऱ्या घटक लागणार आहे तो म्हणजे लवंग.

मित्रांनो हे लहान दिसणारे लवंग आपल्यासाठी अत्यंत उपयोगी असते म्हणूनच याचा आहारात वापर केलेला आहे. हे नुसती चावून खाल्ली व रस घेतला तरीही सर्दी खोकला कफ दात दुखी तात्काळ थांबते आणि हे अनेक रोगावर उपयोगी आहे अशी ही गुणकारी लवंग आपल्याला एक वेळेस च्या उपायासाठी फक्त एक लवंग घ्यायची आहे. यात लागणारा तिसरा व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ओवा हा प्रत्येकाच्या किचनमध्ये असतो हा पोटासाठी अत्यंत गुणकारी असतो.

हा पोट साफ करण्यासाठी खूप जुन्या काळापासून वापरला जातो म्हणून अशी म्हण आहे ज्याची पोट दुखेल तो ओवा मागील. पोटासाठी उपयोगी आहे तसाच हवा खोकल्यासाठी कफ साठी आणि सर्दी साठी फारच उपयोगी आहे. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा एक घटक असतो जो छातीतील कफ कमी करतो घशाचे इन्फेक्शन कमी करतो आणि सर्दी होऊ देत नाही. असा हा गुणकारी ओवा आपल्याला साधारणतः चिमूटभर एक वेळेस च्या उपायासाठी लागणार आहे आणि जर तुम्ही पोट साफ करण्यासाठी वापरत असाल तर याचे प्रमाण वाढवू शकतात.

म्हणजे एक चमचा एक वेळच्या उपायासाठी वापरू शकतात. आता हा उपाय कसा करायचा ते पाहूया यासाठी एक खाऊचे पान स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि याचा देठ तोडून घ्यायचा आहे. बघा मित्रांनो ज्यांना सर्दी खोकला कफ झालाय अशा व्यक्तीने दुधाचे पदार्थ व दुधाचे सेवन काही काळासाठी थांबवायला पाहिजे. हे पदार्थ खाल्ले नाही तर तुमचा कफ कमी होईल व सर्दी खोकला कफ कमी होण्यासाठी मदत होईल. आता यावर एक लवंग घ्या आणि चिमूटभर ओवा घ्या हे तिन्ही घटक एकत्र केल्याच्या नंतर हे पान आपल्याला चावून खायचे आहे पण चावून खाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे पान आपल्याला जेवढं जमाल तेवढं हळूहळू चावून खायच आहे व त्याचा रस पूर्णपणे गिळून घ्यायचा आहे.

हे चवीला थोडा तिखट लागतं मात्र हे अत्यंत गुणकारी आहे. याचा रसच आपला कफ पातळ करून बाहेर काढण्यास मदत करणार आहे. याने एक दिवसात खोकल्यापासून आराम मिळतो सर्दी कफ पूर्णपणे कमी होतात. हे पण आपण सकाळी दुपारी रात्री जेवणानंतर जेवणापूर्वी केव्हाही खाऊ शकतो. याला वेळच बंधन नाही हा उपाय आपल्याला साधारणतः पाच ते सात दिवस सलग करायचा आहे. यामुळे छातीतील कफ पूर्णपणे निघून जातो मित्रांनो हा असा अत्यंत गुणकारी उपाय एक वेळ नक्की करा.