मृ’त्यू पावलेल्या व्यक्तीचे कपडे आणि त्याच्या वस्तू वापराव्यात की नाही.. जर वापरले तर काय परिणाम होतात पहा..

मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या घरात कोणी म’रण पावले तर, त्याचे सर्व सामान तिथेच राहते. मग आपल्यापैकी अनेकांच्या म’नात प्रश्न पडतो की, यापैकी कोणती वस्तू वापरावी आणि कोणती वस्तू नदीत सोडावी आणि हे आपण ब्रा’ह्मणांनाही विचारत असतो. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, त्या वस्तूंमध्ये त्या व्यक्तीची खरी ऊर्जा असते.

आणि जर तुम्ही बारकाईने बघितले तर, तुमच्या लक्षात येईल की, जर मृ’त व्यक्तीच्या जवळची व्यक्ती सतत त्या व्यक्तीबद्दल विचार करत असेल तर, त्या व्यक्तीला असे वाटते की त्याच्या गोष्टी चालू आहेत किंवा ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे. होय, ते बरोबर आहे, कारण त्या मृ’त व्यक्तीची ऊर्जा ही त्याच्या तिथल्या वस्तूंमध्ये बरेच दिवस असते.

त्याचा आवाज, त्याच्या भा’वना, त्याचा आत्मा त्याच्या अनेक वस्तूंमध्ये अडकलेला किंवा जोडला गेलेला असतो. इतकच काय तर ज्या व्यक्तींचे म’न क’मजोर असते. त्यांना त्या व्यक्तींचे सतत भा’स होतात किंवा स्वप्नात पण त्यांना त्याच व्यक्ती दिसत असतात. पण जर तुमचे मन मजबूत असेल तर असे कोणत्याही प्रकारचे भास होत नाहीत.

परंतु या गोष्टी अनेक लहान मुलांच्या तसेच महिलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर घडतात. तर काही लोक क’रणी सारखे असे बरेच प्रकार करतात. यामध्ये आपल्या कुटुंबाचा अनादर करणारे अनेक लोक मृ’त व्यक्तीचा अंगावरची किंवा त्याची कोणतीही वस्तू घेऊन ते त्यावर त्यांचं काम करत असतात. जेणेकरुन कपड्यातील किंवा वस्तूतील ऊर्जा लवकरच व्यक्तीला लागू होते.

असे अनेकांना वाटते, पण जगणं आणि म’रण या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी आहेत. माणूस ज’न्मापासून मोठा होत असतानाच, अनेक स्वप्ने घेऊन जगत असतो. मानवी बालपण हा त्याच्या जीवनाचा पहिला टप्पा आहे. यात खेळणे, पालकत्व, कुटुंबातील सदस्य, शिक्षण आणि मोठे होणे, तसेच यौ’वन हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो.

यादरम्यान तो आकाशाला स्पर्श करण्याचे स्वप्न पाहत असतो, भरपूर पैसा कमवून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करतो. पण आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की, मानवी मन ही अशी गोष्ट आहे जी कधीही शोधू शकत नाही. त्याचा वेग इतका वेगवान आहे की, जगातील कोणत्याही गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. माणसाला अनेक इच्छा आणि आकांक्षा असतात.

आणि तो त्या पूर्ण सुद्धा करत असतो. जसे की विविध प्रकारचे कपडे, शूज, घड्याळे, अंगठ्या आणि इतर सामान किंवा खरोखर आवडत असलेल्या त्याचा काही आवडत्या गोष्टी. पण या सर्व भौतिक गोष्टी मिळवण्यात व्यक्तीची मेहनत, त्या मिळाल्यानंतर मिळणारे समाधान, मिळणारा आनंद, त्या वस्तू वापरल्यानंतर मिळणारा आनंद, त्या वस्तूमध्ये त्याच्या सर्व भावनांचा समावेश होतो.

आणि मिळालेल्या आनंदात आणि समाधानात तो आपल्या भावना जि’वंत ठेवतो. हे जवळ-जवळ प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असते. माणसाचा मृ’त्यू झाला की, त्याचे सर्व सामान आणि वस्तू या जागच्या जागी पडलेल्या असतात. काही लोक मृ’त व्यक्तीचे सर्व सामान त्यांच्याजवळ ठेवत नाहीत, ते त्यांच्या सोबतच जा’ळून टाकतात. पण काही लोक त्या व्यक्तीच्या आठवणीत आपले सामान जपून ठेवत असतात.

त्यांच्यात जी गोष्ट मुबलक आहे ती म्हणजे त्यांचे कपडे. म्हणूनच ते का वापरावे किंवा का वापरू नये याबद्दल अनेक गैरस’मज आहेत. माणूस जगातून बाहेर गेला तरी त्याचा आत्मा त्याच्या अनेक गोष्टींमधे गुंतून राहतो. व्यक्तीचे आवडते अन्न त्याच्या मृ’त्यूच्या दिवशी, त्याच्या कार्यांच्या दिवशी मृ’त्यूनंतर ठेवले जाते. मग कावळा तिथे येतो आणि त्यातले काही पदार्थ खातो.

तिथे कावळा येऊन जर तिथल्या काही गोष्टी खात असेल तर, आ त्मा तिथून गेला आहे असे समजले जाते. पण जर कावळा त्या पदार्थाजवळ गेला नाही तर, तिथे आ त्म्याचा वास आहे असे समजते. आणि काही लोकांमध्ये तेरावा, तसेच चाळीसावा दिवस. त्यानंतर एक वर्ष त्यांचे श्राद्ध होते. या टप्प्यांमध्ये, मृ’त्यूनंतरच्या काळात वस्तूमधील व्यक्तीची ऊर्जा हळूहळू कमी होते.

त्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर, त्याच्या जवळच्या लोकांना त्याचे कपडे आणि सामान वापरण्यात कोणतीही अडचण येत नाही. एक वर्षानंतर, त्या वस्तूची ऊर्जा पूर्णपणे संपते.