जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे…तिशीवरील लोकांसाठी तर अमृतासमान आहे हे पाणी..का? जाणून घ्या अश्यर्यकारक फायदे

नमस्कार मंडळी, आज आपली जी वनशैली धावपळीची आणि फास्ट अशी झाली आहे. त्यामुळे अर्थातच आपण आपल्या प्राचीन योग साधनेला आणि भारतीय शास्त्र परंपरेला विसरत चाललो आहोत. पण गेल्या अनेक वर्षात अनेक लोकांना आयुर्वेदाच महत्त्व पटलं आहे. म्हणूनच पुन्हा आयुर्वेदाकडे वळण्याचा आणि आयुर्वेदिक जी वनशैली अवलंबण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जातो.

आयुर्वेदाने आपल्याला आपली जी वनशैली कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले आहेच. जसे कि योग, व्यायाम आणि आहार. त्याच बरोबरीने आपल्याला निरो गी श रीरासाठी अनेक उपचार करण्यास सांगितले जाते. सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाणी घेणे हा त्यापैकीच एक अति उत्तम आणि सर्वात सोपा आणि सरळ उपाय आहे.

मंडळी की काय तुम्हाला पण प्रश्न पडलाय न? कि काय फा यदे आहेत रोज लिंबू पाणी घेण्याचे? मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही पण लिंबू पाणी पिण्ययाचे अविश्वसनीय फा यदे आहेत. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.
मंडळी, लिंबू आपण रोजच्या जी वनात वापरले पाहिजे. जरी त्याच्या आंबट असण्याने ते आपल्याला आवडत नसले तरी.कारण लिंबू रसातून आपल्याला ‘सी’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळेच लिंबू हा डाएट करणाऱ्या लोकांचा मित्र मानतात. दररोज सकाळी लिंबू पाणी घेतल्याने पोटाचा वाढलेलं आकार कमी होतो. असे डाएटिशियन ‘एरिन पेलिस्की- वादे’ आपल्या “bally fat diet for dummies”या पुस्त्कात सांगतात.

असेही सांगतात, सकाळी काही खाण्याआधी जर तुम्ही लिंबू पाणी घेतले तर ते तुमचे वजन वाढू न देण्याचे काम करते. सकाळी एक लिंबू स्वच्छ धुवून कापून त्याचा रस काढून कोमट, किंवा थंड पाण्यातून पिल्यामुळे आपला उत्साह वाढतो. ताजेतवाने वाटते आणि आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो.

रो गप्रतिकार शक्ती:- लिंबू पाणी आपली रो गप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा लिंबू पाणी उपयुक्त ठरते. आपल्या पोटामध्ये अनेक ए सिड तयार होत असतात. यांची निर्मिती जर कमी प्रमाणात झाली, तर अन्नपचन निट होत नाही आणि गॅसेसचा त्रा स होतो. अन्नपचन निट झाले नाही तर तर जं तूंचा प्रादुर्भाव वाढतो.

त्यामुळे इ न्फेक्शन वाढते, आणि आपण आ जारी पडतो. लिंबू पाण्याने इ न्फेक्शन कमी होते आणि आपण पोटाच्या त क्रारी पासून दूर राहतो. वायोमानानुसार आपल्या शरीरात अनेक बदल घडत असतात. एसिडिटी साधारण वयाच्या ६० वर्षानंतर सुरु होते कारण तेव्हा पचनश क्ती कमी झालेली असते. अशावेळी लिंबूपाणी उपयुक्त ठरत असते.

हायड्रेटेड – शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ न देणे यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. त्यावेळी साधे पाणी पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिणे फा यद्याचे ठरते. सकाळी लिंबाचे पाणी पिणे हा स्वतःला हायड्रे ट ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. गरम पाण्यात लिंबू घालून पिल्याने त्याची चव वाढते. जर आपण त्यात एक चमचा मध घातला तर ते केवळ चवच नव्हे तर आपल्या आ रोग्या साठीही फा यदेशीर ठरेल.

यामुळे ब द्धकोष्ठतेच्या स मस्येपासून आराम मिळतो. तसेच लिंबू पाणी युरीन साफ करण्याचे काम करते. त्यामुळे युरीन साफ होते आणि योग्य प्रमाणात शरीराबाहेर टाकली जाते. त्यामुळे कि डनीचे त्रा स होत नाहीत. युरीनचा रंग पिवळा किंवा जास्त पिवळा असेल तर आपल्याला जास्त पाण्याची गरज असते. पारदर्शक पंधरा रंग पाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे सांगितले जाते.

शरीराला आवश्यक असणाऱ्या क जी वनसत्त्वाची क मतरता लिंबू पाण्यामुळे भरून निघते त्यामुळेच रोज लिंबू पाणी शरीरात गेले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. क जी वनसत्त्व योग्य प्रमाणात असेल तर स्कर्वी सारखे रोग होत नाहीत. साधारण पाव कप लिंबू रसातून २३.६ मिलीग्राम क जी वनसत्त्व मिळते. आपल्याला रोज यातला तिसरा भाग शरीराला आवश्यक असतो. त्याप्रमाणे आपण त्याचे नियमित सेवन केले पाहिजे.

त्वचेसाठी फा यदेशीर – लिंबाच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा आंतरिक रित्या निरो गी ठेवते. हे सुरकुत्या होण्यापासून प्रतिबंधित करते. एका अभ्यासानुसार, जे लोक व्हिटॅमिन सी समृध्द अन्न खातात. त्यांना सुरकुत्या होण्याची शक्यता कमी असते. आहारात लिंबू पाण्याचा समावेश केल्याने त्वचा नेहमीच हायड्रेट राहते.

यकृत – लिंबाचे पाणी पिल्याने यकृताचे कार्य सुधारते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे एक शक्तिशाली अँ टि ऑ क्सिडेंट आहे. हे यकृत पे शींना मूलभूत नु कसानी पासून प्रतिबं धित करते. यासाठी एक कप पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये मध मिक्स करून प्या.