जीरे १ चमचा असे वापरा, वांग काळे डाग,खड्डे पुन्हा दिसणार नाही
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आज आपण अत्यंत सोपा आणि प्रत्येक व्यक्तीस करता येण्यासारखा उपाय पाहणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे वाटते तर आज आपण असे मिश्रण तयार करणार आहोत की ह्या सर्व समस्या त्याने दूर होतील किंवा या समस्या मुळापासून संपतील. तरी हा लेख पूर्ण वाचा म्हणजे उपाय कसा करायचा कोणते घटक त्याचे व कोणत्या प्रमाणात घ्यायचे केव्हा लावायचा या सर्व गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम व्हावा म्हणून हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाच आहे. चला तर मग वेळ न घालता आपला उपाय पाहू.
या उपायासाठी आपल्याला घरातीलच सर्व गोष्टी लागणार आहेत. बाहेरून एक्स्ट्रा वस्तू आणायची गरज नाही. त्यासाठी आपल्याला प्रथम लागणार आहे अर्धा ग्लास पाणी. फक्त अर्धा ग्लास पाणी घ्यायच आहे किंवा 50 ते 60 एमेल पाणी घेतलं तरी चालेल. बघा या पाण्यात आपल्याला जो घटक टाकायचा आहे तो आपल्या घरात आणि किचनमध्ये रोज वापरला जातो, होय मित्रांनो रोज वापरला जातो. आपल्याला माहिती आहे तो घटक जिरे आहे.
आपल्याला साधारणता एक चमचा जिरे लागणार आहेत. मित्रांनो यामधे थाईमिन नावाचे जे कंपाउंड असतात ते आपल्या शरीरातील सर्व गोष्टींसाठी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे ते त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे आपल्याला एक चमचा लागणार आहेत. एक चमचा आपल्याला सुरुवातीला हे मोठ्या स्वरूपात न घेता थोडेसे बारीक वाटून घ्यायचेत म्हणजे आपल्या भाषेत रगडून घ्यायचे आहेत किंवा बारीक वाटून घ्यायचेत. पावडर बनवायचे नाही जाड्या स्वरूपात वाटायचे आहेत व एक चमचा मिश्रणात टाकायचे आहेत.
मित्रांनो दुसरी वस्तू प्रत्येकाच्या घराच्या अंगणात उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या अंगणात तुळस असतेच. आपल्याला या तुळशीची पाने व रस लागणार आहे. तुळशीच्या पानाचा जो रस आहे तो 100 रोग सहज दूर करतो. आपण जर दोन पाने रोज सकाळी खात असाल तर केसापासून नखा पर्यंत कुठलाही रोग होत नाही. आपल शरीर नेहमी निरोगी राहत. तुळशीची फक्त पाच पाने आपल्याला घ्यायचे आहेत. ती आपण डायरेक्ट तशीच टाकू शकतात किंवा चुरडून किंवा बारीक करून टाकले तर परिणाम चांगला मिळेल.
त्यामुळे चेहरा गोरा होऊन पिंपल्स कमी होतात खड्डे भरून निघतात आणि जे ब्लॅक स्पॉट असतात ते रिकामे होऊन त्याच्यातील कार्बन बाहेर निघतो चेहऱ्याला चकाकी येते आणि स्वच्छ स्वरूपात दिसतो. आता हे मिश्रण आपल्याला अर्धी होईपर्यंत उकळू द्यायचे आहे आणि अर्धे झाल्याच्या नंतर ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे. या मिश्रणामध्ये अजून एक वस्तू मिक्स करायचे आहे. हे जे तयार झालेले मिश्रण आहे हे आपण कधीही वापरू शकतात.
पूर्ण चेहऱ्याला कापसाने किंवा हाताने जरी लावला तरी चालेल अर्धा तास ठेवायचे चेहऱ्यावर आणि नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकायचे. हा उपाय रोज याप्रमाणे आपल्याला पंधरा दिवस करायचा आहे. तुमची त्वचा उजळून जाईल पिंपल्स कमी होतील खड्डे कमी होतील आणि चेहरा गोरा होऊन चेहऱ्यावरील चकाकी दिसेल.
मित्रांनो जो आपल्याला याच्यात शेवटचा घटक मिक्स करायचा आहे तो आहे मध. या दोन मत आहेत की मध लावल्याने चेहऱ्याचे केस पांढरे होतात पण मित्रांनो असं कुठेही उल्लेख नाही की चेहऱ्याचे केस हने पांढरे होतात मध वापरल्याने चेहऱ्यावर चांगला गुण येतो. त्याचा फायदाच होतो. बघा मध मध्ये जे घटक आहेत त्यामुळे काळे डाग कमी होतात खड्डे भरून निघतात त्वचा उजळते म्हणून आपल्याला एक चमचा मध ही ह्या मिश्रणात मिक्स करायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला हे मिश्रण वापरायचे आहे. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही.