होळीच्या दिवशी करावा हा १ उपाय, कुटुंबावरील सगळे सकंट होळीत जळून खाक होतील..घरात सुख समृद्धी नांदेल..
नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ
मित्रांनो होळी उद्यावर आली आहे दरवर्षा प्रमाणे ही होळी मार्च महिन्यात येत आहे 6 मार्चला होळीचा हा सण आपण सगळेच लोकं उत्साहात साजरा करू. परंतु मित्रांनो होळीची अशी मान्यता आहे की होळीच्या अग्निमध्ये आपल्या अडचणी, स म स्या, आपले जे ही सं क ट, दु:ख असेल ते जळून खाक होतात.
जर आपण व्यवस्थित पूजा अर्चना केली उपाय केले तर आपले सगळे दु:ख, अडचणी होळीच्या आगीत जळून खाक होतात. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो फक्त घरातल्या महिलांनी करायचा आहे कारण घरातली महिला ही घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक काम त्या घराला लाभदायक असतात.
महिलांनी आपल्या पतीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी होळीच्या दिवशी हा एक उपाय अवश्य करावा कुटुंबावरील सगळे सं क ट होळीच्या अग्नित जळून खाक होतील. आता हा खूप सोपा उपाय आहे तुम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी म्हणजेच 6 मार्चला करायचा आहे.
त्यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे आणि एक रुपयांचा सिक्का लागणार आहे. हा नारळ संपूर्ण असला पाहिजे जसा आपण फोडताना नारळ सोलून घेतो तसा त्याला सोलायचे नाही याला संपूर्ण तसंच जसा आणू तसाच राहू दायचा आहे.
त्यानंतर तुम्ही होळीच्या दिवशी तो नारळ घ्या आणि एक रुपयांचा नाणे घ्या हे नाणे आणि नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दाराकडे उभे राहयाचे आहे म्हणजे घराच्या बाहेर जाऊन उभं राहून आणि घरात आपण बघतो तसं उभं राहयचे आहे.
त्यानंतर नारळावर एक रुपयांचा नाणे तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या दोन्हीना पकडून सात वेळेस आपल्या मुख्य दारावरून घडाळ्याचा काटा कसा फिरतो तसं सात वेळेस तुम्हाला ओवाळ्याचे आहे आणि त्यानंतर ते नारळ आणि एक रुपयांचा सिक्का सरळ होळीच्या आगीत टाकून द्याचे आहे.
आपल्या प्रत्येकाच्या गावात, सोसायटीमध्ये, गल्लीमध्ये होळी पेटत असते त्या होळीच्या अग्नित तुम्ही ते नारळ आणि एक रुपयांचे नाणे टाकायचे आहे याने तुमच्या घरावर आलेली सगळी बाधा सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती, दु:ख, सं क ट, स म स्या, सगळ्या अडचणी सगळं काही त्या नारळ आणि एक रुपयांच्या नाण्यासोबत जळून खाक होतील.
तर तुम्ही ही एक उपाय अवश्य करा पण मित्रांनो लक्षात ठेवा की नारळ ओवळल्यानंतर घरात आणायचा नाही तो बाहेरच्या बाहेर होळीच्या अग्नित टाकायचा आहे तर हा एक उपाय नक्की करा.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा मराठी आस्थाचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.