रोज 10 सेकंद हा व्यायाम आणि चष्मा नंबर गायब..डोळे नंबर कमी,चष्मा घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आठवड्यात फक्त तीन वेळा हा उपाय करायचा आहे तुमचा कोणत्याही नंबरचा चष्मा असू द्या कसलाही नंबरचा चष्मा असू दे तो पूर्णपणे निघून जातो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चष्मा घालण्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सोबतच मी तुम्हाला एक सवय सांगणार आहे ती सवय तुम्हाला लावायची आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्याच्या सर्व समस्या पूर्णपणे निघून जातील. दूर होतील.

प्रथम तीच सवय कोणती ती पाहू. मित्रांनो डोळा आपला अत्यंत नाजूक अवयव आहे. याची काळजी व्यवस्थित घेतली नाही ती चष्मा लागतो म्हणजे लागतोच. कुणाला जवळच नीट दिसत नाही तर कोणाला दूरचित्र दिसत नाही. अशा सर्वांसाठी आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो मी सांगतो ही सवय तुम्ही जर स्वतःला लावली तर डोळ्याच्या कुठल्याच समस्या तुम्हाला जीवनभर उद्भवणार नाही.

जीवनभर तुमच्या डोळे सतेज निरोगी आणि चांगले राहतील. ही सवय अगदी सोपी आहे. ग्रंथांमध्ये या सवयीचा उल्लेख आलेला आहे. या सवयीमध्ये जेवणानंतर हात स्वच्छ धुवावे आणि हात ओले असताना आहेत त्या स्वरूपात म्हणजेच कोरडे न करता दोन्ही हाताचे तळवे एकमेकाला घासायचे आहेत आणि ते डोळ्यावर ठेवायचे आहेत. साधारणता दोन ते तीन सेकंद ठेवून काढून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा ही कृती करायची आहे.

असे दोन वेळेस ही कृती जेवणानंतर आपल्याला करायची आहे. याने तुमचे दृष्टी वाढते डोळे निरोगी बनतात व डोळ्याचे सर्व आजार पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे. ही झाली एक अत्यंत चांगली सवय आणि आता उपाय पाहू उपाय अगदी सोपा आहे यासाठी प्रथम एक पातेले घ्या त्यामध्ये एक कप पाणी टाका हे पाणी उकळू द्या यात आपल्याला एक पदार्थ टाकायचा आहे तो पदार्थ म्हणजे केसर. मित्रांनो आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतो. हा पदार्थ केसर मित्रांनो याला हिंदीमध्ये केशर केसर असे म्हणतात तर संस्कृत मध्ये कुमकुम केशर असे म्हटले आहे.

हा केसर तुम्हाला ज्या स्वरूपात बाजारात उपलब्ध होईल तो तुम्ही घेऊन यायचं आहे आणि वापरायचा आहे. मित्रांनो या पाण्यात पाणी उकळल्यानंतर साधारणतः तीन ते पाच काड्या आपल्याला या केसरच्या टाकायच्या आहेत आणि केसर हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. हा केसर ताकद वाढवतो हृदय मजबूत बनवतो लिव्हर संबंधी कुठलेही आजार असेल समस्या असेल पूर्णपणे निघून जातात.

त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीस वारंवार सर्दी खोकला कफ होत असेल तो देखील दूर होतो डोकेदुखी कमी होते आणि महत्त्वाचे म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवून डोळ्याची शक्ती वाढवण्याचे काम हा केसर करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांमध्ये काम शक्ती वाढवण्यासाठी केसर अत्यंत उपयुक्त असतो. याच्या वापराने डोळे सतेज बनतात डोळ्याच्या चष्मा चा जो नंबर आहे तो नंबर कमी होण्यास मदत होते.

आता हे मिश्रण असे आहे तसे म्हणजे यातील काड्या काढायच्या नाहीत काड्यांसह आपल्याला ग्रहण करायचे आहे. हे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण घेऊ शकतात याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. मित्रांनो हे मिश्रण आपण एक तर सकाळी उपाशीपोटी घ्यावे किंवा झोपण्यापूर्वी संध्याकाळी घ्यावे. हा उपाय आपण आठवड्यात दोन ते तीन वेळेस करायचा आहे आणि हा सलग दोन ते तीन महिने करायचा आहे. तेव्हा तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसतील त्याने आपल्या डोळ्याच्या व इतर सर्व समस्या दूर होतील.