रात्री उशिरा झोपण्याचे 7 फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सारून जाईल..
रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याचे तोटे तर तुम्हाला सर्वच जन सांगत असतील पण त्याचे काही फायदेही आहेत. रात्री उशिरापर्यंत जागरण करण सुद्धा शरीरासाठी किती फायदेशीर असतं यावर मोठ-मोठे संशोधन झालेले आहेत आणि वेगळ्या विद्यापीठांमध्ये आणि त्यामधून शरीरासाठी सात चमत्कारिक आणि जबरदस्त फायदे रात्री उशिरापर्यंत जागरणाचे दिसून आलेले आहेत.
यामधला पहिला जो फायदा आहे तो असा आहे की रात्री उशिरापर्यंत जागरण करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये असणारे अनेक जे रिसिप्टर आहेत त्याची कार्यक्षमता खूप अधिक पटींनी वाढते आणि त्यामुळे तुमची मेंदूची जी कार्यक्षमता आहे ती वाढते आणि तुमची ग्रास्पिंग पॉवर यामुळे वाढते असेही संशोधनांमध्ये दिसून आलेल आहे.
दुसरा जो फायदा आहे तो असा आहे की जनरल पर्सनॅलिटी अँड इंडिव्हिज्युअल डिफरेन्सस मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये असे दिसून आलेला आहे की रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या व्यक्ती या अभ्यासामध्ये खूप हुशार असतात अशा व्यक्तींच्या मेंदूची जी वाढ आहे ती चांगली झालेली असते. 99% या व्यक्ती या ग्रासपिंग करण्यास सक्षम असतात.
तीन नंबरचा फायदा तो म्हणजे या व्यक्ती या जास्त सर्जनशील असतात असं सायन्स या जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये शास्त्रज्ञाने सांगितलेला आहे.
चार नंबरचा फायदा रात्री उशिरा झोपणाऱ्या व्यक्ती ह्या जास्त प्रगल्भ आणि मानसिक दृष्ट्या जास्त सतर्क असतात असं अभ्यासामध्ये दिसून आलेला आहे.
पाच नंबरचा फायदा रात्री उशिरा झोपणारी ही जी माणसं असतात ती आव्हानांना न घाबरणारे आणि धाडसी असतात असं शिकागो विद्यापीठांमध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांनी सिद्ध केलेल आहे.
त्याचबरोबर सहा नंबरचा याचा फायदा आहे तो असा आहे की रात्री उशिरा झोपल्याने तुम्हाला कामासाठी खूप अधिक वेळ मिळतो आणि तुमची जी कामं आहेत ती सर्व व्यवस्थित रित्या होतात.
सात नंबरचा आणि शेवटचा याचा फायदा म्हणजे असा की रात्री उशिरा झोपणाऱ्या ज्या व्यक्ती असतात अशा व्यक्तीचा जो मेंदू आहेत तो लवकर खराब होत नाही त्या मेंदूची कार्यक्षमता ही खूप वयापर्यंत टिकून राहते. अशा प्रकारच्या गोष्टी, संशोधनांमध्ये सिद्ध झालेल्या आहेत तर जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असेल कामानिमित्त तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही रात्री उशिरापर्यंत जाण्याचे सुद्धा शरीराला हे जबरदस्त फायदे होतात.असं संशोधनामध्ये आढळून आलेला आहे. धन्यवाद.