माधुरी दीक्षित ला नाकारून सुरेश वाडकरांनी केले होते या सुंदर महिलेशी लग्न, पहा नेमकं या महिलेत काय होत जे माधुरी दीक्षित मध्ये त्यांना दिसले नाही..
मित्रांनो आणि भगिनीनो तुम्ही प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना नक्कीच ओळखत असाल आहो कोण ओळखत नाही. त्यांच्या गा ण्यांचे दि वाणे लोक जगभरात आहेत.सुरेश वाडकर यांनी मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ आणि इतर भाषांमध्येही गाणे गायले आहे. सुरेश वाडकरांची गाणी श्रो त्यां च्या कानांना मं त्र मु ग्ध करू लागतात.त्याच वेळी मन शुद्ध होते. सुरेश वाडकरांनी साई बाबांवर सुध्दा खूप छान भजन गायले आहे. त्यांचे ओम साई नमो नम: हे गाणे खूप लोकप्रिय झाले आहे.
त्याचप्रमाणे सुरेश वाडकर यांचे जुन्या काळात गायलेले भवरे ने खिलाडी फूल हे गाणेही खूप लोकप्रिय झाले.वाडकरांचे हे गाणे आजही खूप लोकप्रिय असल्याचे दिसून येते. तसेच राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील आपल्या गायनाने त्यांनी सर्वांना मं त्र मु ग्ध केले. १९९८-१९९९ मध्ये आलेल्या सत्या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेले ‘सपने में मिती है’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले.
तसेच त्यांनी याच प्रकारे, चांदनी चित्रपटातील त्यांचे ‘लागी आज सावन की फिर वो झड़ी है’ हे गाणे देखील खूप लोकप्रिय झाले.त्याचप्रमाणे सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी चित्रपट मालिकांमध्येही गायले आहे.त्यांची स्तोत्रे खूप लोकप्रिय आहेत.मध्यंतरीच्या काळात सुरेश वाडकर यांच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या.सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास नकार दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
जेव्हा माधुरी दीक्षितच्या ल ग्ना ची चर्चा होती. त्यावेळी माधुरी दी क्षि तच्या वडिलांनी सुरेश वाडकर यांच्या घरी जाऊन थेट आपल्या मुलीच्या लग्नाची मागणी घातली होती.मात्र,सुरेश वाडकर यांनी स्प ष्ट नकार दिला आणि माधुरी दीक्षित खूप स्लिम असल्याचे सांगितले. मात्र वारंवार विचारून ही माधुरी दी क्षि तने अद्याप याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. सुरेश वाडकर यांची पत्नी सुद्धा एक उत्तम गायिका आहे.
सुरेश वाडकर यांचे 1988 मध्ये लग्न झाले.त्यांच्या पत्नीचे नाव पद्मा वाडकर आहे.लग्नानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र गाणे देखील केले आहे.या जोडप्याच्या लग्नाचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हा-यरल होतात.
पद्मा वाडकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.पाठशाला हे गाणे पद्मा वाडकर आणि सुरेश वाडकर यांनी एकत्र गायले होते.हे गाणे तेव्हा प्रचंड हि-ट झाले होते. नंतर त्यांनी राजना सजना गायली.एकत्र गायलेले हे त्यांचे पहिले गाणे होते.त्यांना दोन मुली असून त्यांची नावे अनुक्रमे अनन्या वाडकर आणि जिया वाडकर आहेत.